तो आणि ती भाग २
त्याने तिला विचारला ,"ओये पोरे येतेस का पिक्चर ला ... batman ओरिजिनल वर्जन लागलाय." तिने जरा तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, "कंटाळा आलाय मला तेच तेच सुपरहिरो पिक्चर बघून दुसरा आहे का कोणता" त्यावर एकदम हेरोगिरी स्टायल मध्ये डोळा मारून म्हणाला चल इम्रान हाश्मी का मूवी देखते है आज हि रिलीस हुई है सनी लेओने के साथ है. ती परत वैतागून म्हणाली बास इतकंच ऐकायचं बाकी होतं.
तो हसला आणि म्हणाला बघ मी तुला आता प्रामाणिकपणे सगळे पिक्चर चे पर्याय दिले असते तर तू प्रत्येकाला काही न काही कारण काढून नाही म्हंटली असतीस आणि शेवटी दोन तास असेच घालवून म्हणाली असतीस आता खूप उशीर झाला रे जाऊदे आपण कुठे तरी फिरूनच येऊ आणि कुठे फिरायला जायचा ह्यावरून एक तास चर्चा शेवटी घरीच आपण असा चर्चेत वेळ घालवून उरलेला दिवस काढला असता आणि तू रात्री परत माझा डोकं खाणार कि कुठे नेत नाहीस त्या पेक्षा पटकन अवर आणि चाल जाऊयात कोणता हि असेल तो पिक्चर बघू .... आणि त्याने तिचा हात धरून तिला जवळ ओढून विचारला ,"का कहती हो मेरी जान " ती पण मस्त गोड हसली आणि म्हणाली ठीक आहे चल.
तो बाहेर गेला टीव्हि चा रिमोट हातात घेऊन बसणार तेवढ्यात काहीतरी आठव्ल्यासारखा झाला म्हणून पळत आत गेला आणि तिला म्हणाला, " आता कृपया करून मी काय घालू जिन्स का ड्रेस का साडी आणि कोणती घालू ह्याला इस्त्री नाही तो धुतला नाही हा काल घातला होता तो पर्व घातला होता असा करून ४ ५ ड्रेस निवडून माझ्यापुढे Fashion Show नको करूस, त्या कपाटातल्या ढिगार्यातून जे हाती लागेल ते घाल, मला तू आवडतेस कशीही आणि जेवढे कपडे कपाटात आहेत ते सगळे माझ्याच आवडीनुसार घेतेस तू त्यामुळे १० मिनिटात अवर आणि चल. " त्याची हि पर्तीक्रिया बघून ती जाम हसली पोट धरून आणि ५ मिनिटांनी आवरून येउन त्याच्याकडे बघून म्हणाली , " मी तर मस्तच दिसतीये तू म्हण्तल्या प्रमाणे पण तू का असा बॊर दिसतोयस चांगला शर्ट नाहीये का तुझ्याकडे , जा पहिले आणि थोडा आवर केस पण विंचेर. त्याने दोन मीन नझर रोखून तिच्याकडे पहिला चिडल्यासारखा "लूक " दिला तिच्या गळ्याभोवती हात टाकून जवळ ओढून म्हणाला एका गयबानीला गयबानाच शोभून दिसतो समजला ना."

No comments:
Post a Comment