तो आणि ती भाग ४
त्याने तिला ऑफिस मधून निघाल्यावर फोने केला आणि सांगितल मला भूक लागलीये खूप ,जेवण तयार नसेल तर काहीतरी खायला करून ठेव.... तो असा आठवड्यातून दोन वेळा तरी फोने करून सांगायचा ... तिला खूप आवडायच जेव्हा तो असा फोन करून सांगायचा कारण तो असा म्हणाला कि तिला एक वेगळाच अभिमान जाणवायचा आणि विचार करायची .. त्याला माझ्या हातचा जेवण खूप आवडता .... आता बाहेर कित्ती चमचमीत पदार्थ भेटतात पण हा कुठे हि असला तरी मला फोने करून सांगतो, आणि विशेष म्हणजे ह्याला नाव नसलेला पदार्थ जरी बनवून दिला तरी चाटून पुसून खातो ... आहाहा काय समाधान मिळतं ते बघून काय सांगू. ती पण कधीकधी पाककलेचा अतिरॆक करायची.
ती स्वयपाक खोलीत काम करत होती आणि तिने त्याला आत बोलावला आणि जेवणाच्या टेबल वर वाफाळलेल्या पदार्थाची दिश ठेवली. त्याने पहिले दोन घास खालले आणि म्हणाला काहीही बनवतेस का ग तू ? काय आहे हे. ती जोरात हसून म्हणाली, " मोतीमहाल हाहाहाहा अरे सकाळचा थोडा भिजवलेला साबुदाणा म्हणजे मोती शिल्लक होते सो त्यात पोहे म्हणजे महाल टाकून फोडणी देऊन बन गया मोतीमहाल." तो काही न बोलता लपटोप मध्ये डोकं घालणार तेवढ्यात तिने आठवण करून दिली, " आपले काही नियम ठरलेत ते तुम्ही विसरला नसाल तर तोंडासमोर पडलेला यंत्र बंद करून आत ठेऊन या." त्याने एक भुवई ताचवून "look" दिला तिला आणि मोतीमहाल चा आस्वाद घेऊ लागला.
तिला नेहेमीप्रमाणे बडबड करायचीच असते आणि आता विषय हि सापडला होता त्यामुळे एकदम जोश मध्ये चालू होता तिचा , " का रे आपला ठरला होता ना , facebook दिवसातून एकदाच बघायचा आणि व्हट्सप्प बघायची गरज आहे असा मला वाटत नाही कारण तझा पूर्ण कुटुंब इकडे आहे समोर त्यामुळे जे काही जोक "वाटायचे " असतील ते तोंडाने संग आम्हाला जिवंत देखावे पाहायला खूप आवडेल .. समजला ना आणि बाकी काहीही तत्काळ अप्ताकाळ परिस्तिथी आलीच असेल कोणाची तर फोन करतील तुला , घरी ऑफिस ची कामं अज्जिबात करायची नाही तिकडे कम्पनी ला आग लागली तरी चालेल , आणि रोज संध्याकाळी घरी आल्यावर आपण ठरला होता ना एकमेकांना विचारायचा दिवस कसा होता वगेरे.... मी विचारला तर तुझं सगळा लक्ष भांडी उलथा पालथ करण्यात आणि चिकित्सा करण्यात .. गप्पं खावं ना ... ओये तू काय ती कढई खरडत बसलास थोडंच केलं होतं पोटाला आधार म्हणून .. स्वयपाक झाला आहे , जा पहिले बाहेर आई बाबांशी गाप्पा मार थोडा वेळ त्यांना विचार कसा होतं दिवस आज काय केलं वगेरे ......मी तोपर्यंत ताट वाढते.
रात्री झोपायला गेला तेव्हा त्याला एकदम आठवला कि तिच्या बड्बडॆच्या नादात सांगायचा राहून गेला.. ," ऐक .... तू आज जे काही मोतीमहाल वगेरे बनवला होतास ना ...." त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत ती म्हणाली , " भारी लागत होतं ना .... my creative recipe ." त्याने ऐकला पण नाही आणि म्हणाला, " ठीक होतं .... पण त्यात काहीतरी कमी होतं ..., तू काय त्यात मसाला टाकला होतास का? " हो थोडासा मान हलवून म्हणाली ती त्यावर तो म्हणाला ," ओके .. नाश्त्याच्या पदार्थात कोणी मसाला नाही टाकत, हळद मिरची कांदा कोथिम्बिर बास झालं, अजून कसलीतरी वेगळी चव लागत होती मला त्यात ." ती जाम चिडली होती आता त्याच्यावर , " नाकातला मेकुड टाकला होता त्यात चमचाभर .... थोडासा पोटाला आधार म्हणून घाईघाईत ह्याला बनवून द्या त्यात ह्याची चिकित्सा सुरु. " तो आता एकदम गंभीर चेहरा करून म्हणाला , " ह्म्म्म तरी मी विचार करतोय मी आत्ता पाद्लो त्याचा आणि तुझ्या नाकाचा वास सारखाच का येतोय."

No comments:
Post a Comment